जुन्नर (पुणे) : जुन्नर तालुक्यात माागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार १५४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
मागील २४ तासाच्या रिपोर्टनुसार आळे २, वडगांव आनंद २, पिंपरी पेंढार ४, पाडळी १, बारव ४, हडसर १, गोद्रे २, माणिकडोह १, पूर १, राजूर नं1 १, बेल्हे १, पेमदरा १, तांबे ४, सोनावळे १, आंबे १, बोतार्डे १, शिवली १, हाजविज १, इंगळून १, धालेवाडी तर्फे मिन्हेर १, मढ १, तळेरान १, केवाडी ६, पिंपळगाव जोगा ४, मंगरूळ १, हिवरे तर्फे नारायणगाव ३, नारायणगाव ६, वारुळवाडी १, ओझर ३, हिवरे बु. १, ढालेवाडी २, पाचघर १, अहिनेवाडी १, खामुंडी १, ओझर ३४, नेतवड २, उदापूर ६, डिंगोरे १०, कोळवाडी ७, पिंपळवंडी ६, उंब्रज ४, कांदळी १, धामणखेल १, शिरोली बु. १, शिरोली खु. ३, कुमशेत २, वडगांव सहानी १, वैष्णवधाम २, वडज १, चिंचोली १, कुसुर १, जुन्नर नगरपरिषद ६ यांचा समावेश आहे.