ZP Sindhudurg Recruitment 2024 : 15 वित्त आयोग व राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (Zilla Parishad, Sindhudurg), सार्वजनिक आरोग्य विभाग (Department of Health) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी-आयुष, एमबीबीएस, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट व बायोमेडिकल इंजिनिअर आयपीएचएस कोऑर्डिनेटर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Arogya Vibhag Bharti
● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी-आयुष, एमबीबीएस, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट व बायोमेडिकल इंजिनिअर आयपीएचएस कोऑर्डिनेटर.
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.
● नोकरीचे ठिकाण : सिंधुदुर्ग
● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● मुलाखतीचा तारीख : 02 जानेवारी 2024
● मुलाखतीचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. मुलाखतीचे स्थळ : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग.
4. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
5. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.