Monday, May 20, 2024
HomeनोकरीJalgaon : जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Jalgaon : जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ZP Jalgaon Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), जिल्हा परिषद जळगाव (Zilla Parishad, Jalgaon), 15 वा वित्त आयोग (15th Finance Commission) अंतर्गत “फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NHM Jalgaon Bharti

पद संख्या : 35

पदाचे नाव : फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर.

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष; मागासवर्ग प्रवर्गासाठी 43 वर्षे.

नोकरीचे ठिकाण : अमळनेर, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव, पाचोरा 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 मार्च 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : 

1) इतर पदे – राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव. 

2) जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, डेटा एंट्री ऑपरेटर – प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 मार्च 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन 

MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

VVCMC : 24 : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती

Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती

DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय