NHM Akola Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला (National Health Mission, Akola), जिल्हा आरोग्य सोसायटी (District Health Society), जिल्हा परिषद, अकोला (Zilla Parishad, Akola) अंतर्गत “लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ZP Akola Bharti
● पद संख्या : 06
● पदाचे नाव : लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट
● शैक्षणिक पात्रता :
1) लॅब टेक्निशियन – DMLT
2) स्टाफ नर्स – GNM/B.Sc Nursing
3) फार्मासिस्ट – B. Pharm / D.Pharm
● वेतनमान :
1) लॅब टेक्निशियन – रु.17,000/-
2) स्टाफ नर्स – रु.20,000/-
3) फार्मासिस्ट – रु.17,000/-
● वयोमर्यादा : 65 वर्षे
● नोकरीचे ठिकाण : अकोला
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. तालुका आरोग्य अधिकारी, अकोट.
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. तालुका आरोग्य अधिकारी, अकोट.
8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.