Wednesday, June 19, 2024
Homeताज्या बातम्याMalshej Ghat : पावसाळ्यात फिरायला कुठे जायचं? माळशेज घाटला भेट द्या!

Malshej Ghat : पावसाळ्यात फिरायला कुठे जायचं? माळशेज घाटला भेट द्या!

Malshej Ghat : पावसाळा सुरू झाला आहे. अशात आता प्रत्येक जण ट्रेकिंगचा प्लान करत आहेत. काही व्यक्तींना ट्रेकिंग आवडते तर काहींना पांढराशुभ्र ढगासारखा फेसाळणारा धबधबा आवडतो. आता तुम्हाला देखील धबधबा आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट जागा शोधली आहे.

पुण्यातील Malshej Ghat

नागमोडी वळण आणि नंतर जणू काही ढगात गेलोय असा फिल देणारा माळशेज घाट हे एक पर्यटन स्थळ आहे. घाटात मोठे डोंगर आणि दरी आहेत. यातून संपूर्ण घटात अनेक ठिकाणी धबधबे वाहत आहेत. या पावसाळ्यात तुम्ही देखील येथे भेट देऊ शकता.

कसं जायचं

माळशेज घाटात पोहचायचे असेल तर तुम्हाला बाय रोड प्रवास करावा लागेल. त्यासाठी तुम्ही कल्याण, ठाणे आणि मुंबईहून प्रायव्हेट टॅक्सी करू शकता. किंवा येथे पोहचण्यासाठी तुम्ही बसचा देखील वापर करू शकता. जुन्नरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व बस माळशेज घाटातून जातात.

खाण्यासाठी सोय

माळशेज घाटात गेल्यावर येथे तुम्हाला खाण्यापिण्याची देखील चिंता नसेल. कारण घाट सुरु होण्याआधी काही दुकाने लागतात आणि हॉटेल्स देखील आहेत. तर घाट संपताना देखील काही हॉटेल लागतात. येथे तुम्ही चहा तसेच मिसळ पाववर ताव मारू शकता.

ही काळजी घ्या

माळशेज घाटात जात असाल तर स्वतःची नीट काळजी घ्या. कारण या घाटात अनेक नागमोडी वळणे आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काही आव्हाने येऊ शकतात. त्यामुळे सतर्कतेने येथे प्रवास करा. घाटात दरड कोसळण्याच्या देखील काही घटना घडतात त्यामुळे सावधान राहा आणि सुरक्षित प्रवास करा.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय