Saturday, July 27, 2024
HomeनोकरीCAPF : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज...

CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

CAPF Recruitment 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) मध्ये सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 1526 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. 12वी उत्तीर्ण आणि इतर पात्रता पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. CAPF Bharti

● पद संख्या : 1526 पदे

● पदाचे नाव :

  1. सहायक उपनिरीक्षक
  2. हेड कॉन्स्टेबल

● शैक्षणिक पात्रता :
हेड कॉन्स्टेबल – 12th Pass + Typing
सहायक उपनिरीक्षक – 12th Pass + Steno

● वयोमर्यादा : 18 ते 25 वर्षे (SC, ST – 5 वर्षे अधिक, OBC – 3 वर्षे अधिक सुट)

● वेतनमान : 25,500/- रुपये ते 92,300/- रुपये

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2024

CAPF Recruitment 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ‘सहाय्यक शिक्षक’ पदासाठी भरती

CSIR-NCL : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे भरती

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी भरती

प्राध्यापक, लिपिक, शिपाई, चालक अशा विविध पदांसाठी आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे भरती

IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट विभागात तब्बल 40 हजार पदांची भर्ती, 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

RITES Limited : राइट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांची भरती

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती

TES : भारतीय सेना अंतर्गत ‘कमिशन्ड ऑफिसर’ पदांची भरती

NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय