Saturday, March 22, 2025
---Advertisement---
---Advertisement---

IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती

IGCAR Recruitment 2024 : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र (Indira Gandhi Centre for Atomic Research, Kalpakkam) कलपक्कम येथे ज्युनियर रिसर्च फेलो पदांच्या 91 जागांसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IGCAR Bharti

---Advertisement---

● पद संख्या : 91

● पदाचे नाव :
1 सायंटिफिक ऑफिसर/E / Scientific Officer/E – 02
2 सायंटिफिक ऑफिसर/D / Scientific Officer/D – 17
3 सायंटिफिक ऑफिसर/C / Scientific Officer/C – 15
4 टेक्निकल ऑफिसर / Technical Officer – 01
5 सायंटिफिक असिस्टंट/C / Scientific Assistant/C – 01
6 नर्स/A / Nurse/A – 27
7 सायंटिफिक असिस्टंट/B / Scientific Assistant/B – 11
8 फार्मासिस्ट / Pharmacist – 14
9 टेक्निशियन / Technician – 03

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता :

सायंटिफिक ऑफिसर/E (i) M.B.B.S. (ii) M.S./M.D. (iii) 04 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर/D (i) MBBS (ii) M.D.S./B.D.S./M.D./M.S. (iii) 03/05 वर्षे अनुभव
सायंटिफिक ऑफिसर/C (i) M.B.B.S. (ii) 01 वर्ष अनुभव
टेक्निकल ऑफिसर 50% गुणांसह फिजिओथेरपी P.G.पदवी
सायंटिफिक असिस्टंट/C 50% गुणांसह MSW
नर्स/A B.Sc.(Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण + ANM
सायंटिफिक असिस्टंट/B 60% गुणांसह B.Sc. (Medical Lab Technology) किंवा 60% गुणांसह PG DMLT किंवा B.Sc. (Radiography) किंवा 50% गुणांसह B.Sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc. (Nuclear Medicine Technology) + 50% गुणांसह B.Sc. + DMRIT/DNMT/DFIT
फार्मासिस्ट (i) 12वी उत्तीर्ण (ii) फार्मसी डिप्लोमा
टेक्निशियन (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Science). (ii) Plaster / Orthopaedic Technician/ ECG Technician/ Cardio Sonography / Echo Technician प्रमाणपत्र

● वयोमर्यादा : 30 जून 2024 रोजी, 18 ते 50 वर्ष (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

● वेतनमान : मुळ जाहिरात पहा

● अर्ज शुल्क : 100 ते 300/- रुपये. (SC/ST/महिला – शुल्क नाही])

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2024

IGCAR Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

प्राध्यापक, लिपिक, शिपाई, चालक अशा विविध पदांसाठी आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे भरती

IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती

---Advertisement---

मोठी बातमी : भारतीय पोस्ट विभागात तब्बल 40 हजार पदांची भर्ती, 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

RITES Limited : राइट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CRPF : केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत रिक्त पदांची भरती

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती

TES : भारतीय सेना अंतर्गत ‘कमिशन्ड ऑफिसर’ पदांची भरती

NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत भरती

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Related Articles

- Advertisement -

Latest Articles