Wednesday, October 30, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

मोठी बातमी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

VidhanSabha Elections :  महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज अनेक दिग्गज नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्ज दाखल प्रक्रियेत विविध पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपले अर्ज सादर केले.

आज मुंबईतील वरळी मतदारसंघात महाविकास आघाडीचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भव्य मिरवणुकीसह आपला अर्ज दाखल केला. त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव आणि रोहित पाटील यांनीही शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. 

उमेदवारी अर्ज भरलेल्या नेत्यांची नावे :

महाविकास आघाडी: आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, रोहित पाटील, भास्कर जाधव, वसंत गीते, अद्वय हिरे, राजन विचारे, यशोमती ठाकूर, राजेश टोपे, राणी लंके,हर्षवर्धन पाटील. 

महायुती : अर्जुन खोतकर, धनंजय मुंडे, चंद्रकांत पाटील ,छगन भुजबळ, संतोष बांगर, सुलभा गायकवाड, सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सुहास बाबर,अतुल भातखळकर, मंगलप्रभात लोढा, विक्रम सावंत, योगेश कदम, बंटी भांगडिया, विनोद अग्रवाल,अमित साटम, मिहिर कोटेचा, कालिदास कोळंबकर, पराग अळवणी ,संजय राठोड ,समरजीत घाटगे ,दिलिप वळसे पाटील ,राधाकृष्ण विखे पाटील, हीरामण खोसकर, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ,प्रशांत बंब,सुभाष देशमुख,अमल महाडिक, राजेंद्र पाटील यड्रावकर ,संग्राम थोपटे, अनिल पाटील.

मनसे: अविनाश जाधव, राजू पाटील.

अपक्ष: रणजीत शिंदे, भागिरथ भालके.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल प्रक्रियेत विविध पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपले अर्ज सादर केले.

महायुती : चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर, सुभाष देशमुख, अमल महाडिक, राधाकृष्ण विखे पाटील, संजय राठोड.

मनसे: अविनाश जाधव, राजू पाटील.

अपक्ष: रणजीत शिंदे, भागिरथ भालके.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल प्रक्रियेत विविध पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह आपले अर्ज सादर केले.

VidhanSabha Elections

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गट सज्ज ; 8 दिग्गज नेत्यांना दिले एबी फॉर्म

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

लॉरेन्स बिश्नोई महाराष्ट्रातून विधानसभा निवडणूक लढवणार? ‘या’ पक्षाकडून मिळाली ऑफर

सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात, कोर्टात जाण्याची शक्यता!

पुण्यात बड्या नेत्याच्या कारमधून 5 कोटींचं घबाड जप्त

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय