Monday, May 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयव्हिडीओ:मालदीवच्या संसदेत खासदारांची हाणामारी

व्हिडीओ:मालदीवच्या संसदेत खासदारांची हाणामारी

मालदीवच्या संसदेत रविवारी (28 जानेवारी) सत्ताधारी आघाडी आणि विरोधी खासदारांमध्ये हाणामारी झाली, अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी बोलावलेल्या विशेष अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना विरोधी पक्ष व सत्ताधारी यांच्यात हाणामारी झाली.


मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) खासदार इसा हे सत्ताधारी पीपल्स नॅशनल काँग्रेस (PNC) खासदार अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम यांच्याशी भांडत असल्याचे व्हिडिओंसह सदस्यांमध्ये हाणामारी झाल्याने मालदीव संसदेचे कामकाज रविवारी ठप्प झाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय