UPSC Recruitment 2024 : संघ लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Pre-Examination 2024) जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UPSC Bharti
● परीक्षेचे नाव : नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 (Civil Services Preliminary Examination 2024)
● पद संख्या : 1056
● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी – रु.100/- [SC/ST/PWD/महिला : फी नाही]
● वेतनमान : रु.56,100/- ते रु.70,000/-
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 मार्च 2024
● पूर्व परीक्षा : 26 मे 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.