Sunday, May 19, 2024
HomeनोकरीUPSC मार्फत 12वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती जाहीर

UPSC मार्फत 12वी ते पदवीधरांसाठी मोठी भरती जाहीर

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत विविध पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 285

● पदाचे नाव :

पदाचे नावसिनियर फार्म मॅनेजर
केबिन सेफ्टी इंस्पेक्टर
हेड लायब्रेरियन, सायंटिस्ट-B
स्पेशलिस्ट ग्रेड III (Ophthalmology)
स्पेशलिस्ट ग्रेड III (Psychiatry)
असिस्टंट केमिस्ट
असिस्टंट लेबर कमिश्नर
मेडिकल ऑफिसर
GDMO (होमिओपॅथी)

● शैक्षणिक पात्रता :
1) सिनियर फार्म मॅनेजर : (i) M.Sc. (फलोत्पादन/शेती) (ii) 03 वर्षे अनुभव.

2) केबिन सेफ्टी इंस्पेक्टर : (i) 12वी उत्तीर्ण (ii) 10 वर्षे अनुभव.

3) हेड लायब्रेरियन : i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान मध्ये (iii) 05 वर्षे अनुभव.

4) सायंटिस्ट-B : (i) M.Sc (झूलॉजी) (ii) 03 वर्षे अनुभव.

5) स्पेशलिस्ट ग्रेड III (Ophthalmology) : (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव.

6) स्पेशलिस्ट ग्रेड III (Psychiatry) : (i) MBBS (ii) पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (ii) 03 वर्षे अनुभव.

7) असिस्टंट केमिस्ट : (i) M.Sc (रसायनशास्त्र/सेंद्रिय रसायनशास्त्र/भौतिक रसायनशास्त्र/ अजैविक रसायनशास्त्र/ विश्लेषणात्मक रसायनशास्त्र/ कृषी रसायनशास्त्र आणि मृदा विज्ञान) (ii) 02 वर्षे अनुभव.

8) असिस्टंट लेबर कमिश्नर : सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन या विषयातील पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा LLB (ii) 02 वर्षे अनुभव.

9) मेडिकल ऑफिसर : (i) MBBS (ii) रोटेटिंग इंटर्नशिप पूर्ण.

10) GDMO (होमिओपॅथी) : होमिओपॅथी पदवी.

वयोमर्यादा : 01 जून 2023 रोजी 32 ते 40 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

● परीक्षा शुल्क : जनरल/ओबीसी/EWS: रु. 25/- [SC/ST/PH/महिला : फी नाही]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

 स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

 पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

 जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांची भरती

 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

 IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

 RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी पदांची बंपर भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय