Saturday, May 18, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत बंपर भरती; 12 वी उत्तीर्णांसाठी संधी...

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत बंपर भरती; 12 वी उत्तीर्णांसाठी संधी ! 

UPSC NDA Recuirment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परिक्षा (National Defence Academy & Naval Academy Examination NDA & NA) माध्यमातून 395 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पद संख्या : 395

• परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2023

पदांचा तपशील

1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी :

• लष्कर (Army) – 208 पदे

• नौदल (Navy) – 42 पदे

• हवाई दल (Air Force) – 120 पदे

2) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] : 25 पदे

शैक्षणिक पात्रता :

1. लष्कर – 12 वी उत्तीर्ण

2. उर्वरित – 12 वी उत्तीर्ण (PCM)

वयोमर्यादा : जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 या दरम्यान असावा.

परीक्षा फी : 100 रुपये [SC/ST/महिला : फी नाही]

वेतनमान : रूपये 56100 – 177500/- (Level 10)

निवड करण्याची पध्दत : UPSC NDA (I) 2023 च्या निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत :

1. लेखी परीक्षा- (९०० गुण)

2. सेवा निवड मंडळ (SSB- 900 गुण)

3. दस्तऐवज पडताळणी

4. वैद्यकीय तपासणी

परिक्षा : 16 एप्रिल 2023

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023 (06:00 PM)

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय