Saturday, May 4, 2024
Homeनोकरीमहाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत नोकरीची संधी, 22 जानेवारी 2023 अर्ज...

महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग अंतर्गत नोकरीची संधी, 22 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

Mumbai Sarkari Job 2022 – 2023 : महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोग (Rajya Lokseva Hakka Aayog Recruitment) अंतर्गत “सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 

• पदाचे नाव : सेवानिवृत्त अधिकारी/ कर्मचारी

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : मुंबई

• वयोमर्यादा : 59 ते 63 वर्षे.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जानेवारी 2023

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : राज्य मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त यांचे कार्यालय, 7 वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड, मुंबई – 400 032.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय