Friday, November 22, 2024
HomeनोकरीIndia : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती

India : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत मोठी भरती

Union Bank of India Recruitment 2024 : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Union Bank of India Bharti 

पद संख्या : 606

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) मुख्य व्यवस्थापक-आयटी : B.Sc./B.E./ B.Tech. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / आयटी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी.

2) वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी : B.Sc./B.E./ B.Tech. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / आयटी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी.

3) व्यवस्थापक-आयटी : B.Sc./B.E./B.Tech. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी / आयटी / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (किमान 60% गुण) (पीडब्ल्यूबीडी- 55%) किंवा मास्टर्स ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा M. Tech./ M.Sc./ संगणक विज्ञान/ IT/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी.

4) व्यवस्थापक : कोणत्याही विषयात पदवीधर

(SC/ST/OBC/PwBD – 55%)

5) सहायक व्यवस्थापक : B.E./B. टेक. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये (किमान 60% गुण) (SC/PwBD – 55%)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 ते 45 वर्षापर्यंत (नियमानुसार सवलत)

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS – रु.850/ [ SC/ST/PwBD Candidates – रु.175/-] (Inclusive of GST)

वेतनमान :

1) मुख्य व्यवस्थापक-आयटी – 76010-2220/4-84890-2500/2-89890

2) वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी – 63840-1990/5-73790-2220/2-78230

3) व्यवस्थापक-आयटी – 48170-1740/1-49910-1990/10-69810

4) व्यवस्थापक – 48170-1740/1-49910-1990/10-69810

5) सहायक व्यवस्थापक – 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840

निवड करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन परीक्षा, मुलाखत आणि गट चर्चा.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024 

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय