Wednesday, September 18, 2024
Homeजिल्हामाळशेज घाटात आढळला बेवारस मृतदेह

माळशेज घाटात आढळला बेवारस मृतदेह

माळशेज : माळशेज घाटाच्या बोगद्याच्या अलीकडे असलेल्या रेस्ट हाऊस जवळील खोल दरी एका ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे.

४० – ५० फुट खोल दरीत हा मृतदेह होता. टोकवडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर मृतदेह टोकवडे ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. सदर व्यक्तीची ओळख पटली असून अंगावर सफेद शर्ट, निळी जिन्स आहे. मृतदेह टोकावडे ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय