Sunday, May 19, 2024
Homeजिल्हाकोल्हापूरतील युवक राबविणार अनोखा रोटी डे

कोल्हापूरतील युवक राबविणार अनोखा रोटी डे

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो याच प्रेमाच्या महिन्यात एक मेसेज फॉरवर्ड होत होता की काश कोई रोटी डे होता तो उस दिन कोई गरीब भुखा नही सोता या मेसेज ची दखल घेत कोल्हापुरातील तरुण तरुणींनी ठरवले की आपणच रोटी डे साजरा केला पाहिजे आणि मग ठरवले की फेब्रुवारी महिन्यातील तिसरा रविवार म्हणजेच व्हॅलेंटाईन डे नंतर येणाऱ्या रविवारी रोटी डे साजरा करायचा आणि मग सोशल मिडियाद्वारे मेसेज व्हायरल करून रोटी डे साठी मदतीचे आवाहन कोल्हापूर वासीयांना केले.

या उपक्रमासाठी सतत प्रयत्न करत असलेले वसुधा निंबाळकर, शितल पंदारे,ज्योती चौगुले, निलेश बनसोडे, समीर जमादार, अक्षय चौगले, प्रणव कांबळे, शिवराम बुध्याळकर,स्नेहल शिर्के, निलांबरी जांभळे यांच्यासह अनेकजण परिश्रम घेत असतात.

विशेष लेख : व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने एक पत्र प्रेमाला…

कोल्हापूर युथ मूव्हमेंट्स, कोल्हापूर ?

( टीप:- ?मास्कचा वापर करावा, स्यानिटायझर चा वापर करावा. कार्यक्रम च्या ठिकाणी येताना प्लास्टिक चा वापर टाळायचा आहे… )

चॉकलेट डे, टेडी डे, रोज डे, व्हॅलेंटाईन डे या प्रेमाच्या दिवसामध्ये एक सामाजिक प्रेमाचा संदेश देत कोल्हापूर युथ मूव्हमेंट्स तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही फेब्रुवारी महिन्यातील 3रा रविवार हा भुकेलेल्यांना एक घास म्हणून रोटी डे साजरा करण्यात येणार आहे.तरी आपण कोल्हापूरकरांनी या मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कायमस्वरूपी ठेवूया

पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा

अधिक माहितीसाठी संपर्क

अक्षय चौगले 7620292111

प्रणव कांबळे 7276962212

निलेश बनसोडे 9850612519

शिवराम बुध्याळकर 9096773116

समीर जमादार 9890409089

कोल्हापूर युथ मूव्हमेंट्स, कोल्हापूर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय