बेळगाव : हुबळी – धारवाडच्या तरीहाळा बायपासवर भीषण अपघातात 8 जण ठार जागीच ठार झाले आहेत तर 26 जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये कर्नाटकातील दोघांचा समावेश आहे तर 6 जण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील आहेत.
बंगळूर कडे निघालेल्या प्रवासी बसची आणि एका लॉरीची मध्यरात्री समोरासमोर साडेबारा ते एक दरम्यान भीषण धडक झाली. बसचा ड्रायव्हर एका ट्रॅकला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला असल्याचे समजते.
नोकरीच्या शोधात आहात ? “या” 36 सरकारी, निमसरकारी विभागात नोकरीची सुवर्णसंधी ! वाचा एका क्लिकवर
पुण्यात परिवर्तनवादी आंतरजातीय विवाह सोहळा संपन्न !
विधवा प्रथा बंदी साठी लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर चा पुढाकार !