SSC Recruitment 2022 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Sttaf Selection Commision) मार्फत 1920 पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 1920
• पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर, सिनियर रिसर्च असिस्टंट, टेक्निकल ऑफिसर, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, एग्रीकल्चर असिस्टंट, सिनियर टेक्निकल ऑफिसर, फार्मासिस्ट, लॅब असिस्टंट, स्टाफ कार ड्राइव्हर, मेडिकल अटेंडंट, केयर टेकर, डाटा प्रोसेसिंग असिस्टंट, फोटो आर्टिस्ट, फील्ड अटेंडंट, रिसर्च असोसिएट, टेक्निकल असिस्टंट, सर्व्हेअर, टेक्निकल ऑपरेटर, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ
• शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, पदवी (मुळ जाहिरात पाहावी .)
• वयोमर्यादा : 91 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25/25/30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
• अर्ज शुल्क : पुरुष उमेदवार – 100 रूपये, [SC / ST / PWD / ExSM / महिला – कोणतीही फी नाही.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : https://ssc.nic.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये भरती, 14 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 64 पदांसाठी भरती, 25000 ते 35000 रूपये पगाराची नोकरी
बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई येथे 113 रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा
वन विभाग अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 20000 ते 40000 रूपये पगाराची नोकरी
पुणे येथे 10 वी आणि 12 वी पास करू शकता अर्ज, BRO मध्ये 876 जागांसाठी भरती