Thursday, September 19, 2024
HomeनोकरीSBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

SBI : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

SBI Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Bank Bharti

● पद संख्या : 16

● पदाचे नाव : सीनियर वाईस प्रेसिडेंट, असिस्टंट वाईस प्रेसिडेंट, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर.

● शैक्षणिक पात्रता : (i) माहिती तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशनमधील B.E./B.Tech ची पदवी असणे आवश्यक. (ii) अनुभव – सीनियर वाईस प्रेसिडेंट – 10 वर्षे, असिस्टंट वाईस प्रेसिडेंट – 7 वर्षे, व्यवस्थापक – 5 वर्षे, उपव्यवस्थापक – 3 वर्षे.

● वयोमर्यादा :
(i) सीनियर वाईस प्रेसिडेंट – 38 ते 50 वर्षे
(ii) असिस्टंट वाईस प्रेसिडेंट – 33 ते 45 वर्षे
(ii) व्यवस्थापक – 28 ते 40 वर्षे
(iv) उपव्यवस्थापक – 25 ते 35 वर्षे

● अर्ज शुल्क: रु. 750/- [SC/ ST/ PwBD श्रेणीतील उमेदवारांठी – फी नाही.]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जुलै 2024

SBI Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 7000 पदांसाठी पोलिस भरती!

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती

श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती

पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू

ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा

शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय