SSC Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत विविध पदांच्या 2049 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Bharti
● पद संख्या : 2049
● पदाचे नाव : लॅब अटेंडेंट (Lab Attendant), लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant), मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant), नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer), फार्मासिस्ट (Pharmacist), फील्ड मन (Fieldman), डेप्युटी रेंजर (Deputy Ranger) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant), अकाउंटेंट (Accountant), असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)
● शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 25/ 27/ 30/ 35/ 37/ 42 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी – रु.100/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला – शुल्क नाही]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मार्च 2024
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
“या” विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १८ हजार रुपये विद्यावेतन
MIB : माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती
VVCMC : वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
Pulgaon : केंद्रीय विद्यालय पुलगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती
Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती
Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती
DFSL : न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयात 125 जागांसाठी भरती