SSC MTS Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) मार्फत MTS & हवालदार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SSC Bharti
● परीक्षेचे नाव : मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024
● पद संख्या : 9583
● पदाचे नाव व पदनिहाय तपशील :
(1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) – 6144
(2) हवालदार (CBIC & CBN) – 3439
● शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी – रु. 100/- [SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही]
● वेतनमान : 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर-1
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 ऑगस्ट 2024
SSC Bharti
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती
ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती
Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI
SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
MPKV अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये पर्यंत
SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती सुरू, आजच अर्ज करा
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई मार्फत विविध पदांची भरती