Friday, May 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Job : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती

MahaTransco Job Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MahaTransco Job

---Advertisement---

● पद संख्या : 4494 पदे (Job)

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

1) कार्यकारी अभियंता (पारेषण) : (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

2) अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) : (i) BE/B.Tech (Electrical) (ii) 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.

3) उपकार्यकारी अभियंता (पारेषण) : (i) BE/B.Tech (Electrical) (ii) पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव.

4) सहाय्यक अभियंता (पारेषण) : BE/B.Tech (Electrical)

5) सहाय्यक अभियंता (दूरसंचार) : BE/B.Tech (Electronics & Telecommunication)

6) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव.

7) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव.

8) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव.

9) विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) : ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.

10) सहाय्यक अभियंता (पारेषण) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

11) वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 06 वर्षे अनुभव.

12) तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार (ii) 04 वर्षे अनुभव.

---Advertisement---

13) तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) : (i) ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार. (ii) 02 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2024 रोजी, 18 ते 57 वर्षे (पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे) [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :
पद क्र. : खुला प्रवर्ग; मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ
पद क्र.1 ते 5 : रु. 700/- रु. 350/-
पद क्र.6, 7 & 8 : रु. 600/- रु. 300/-
पद क्र.9 : रु. 500/- रु. 250/-
पद क्र.10 : रु. 700/- रु. 350/-
पद क्र. 11 ते 13 : रु. 600/- रु. 300/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024

MahaTransco Job Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीपद क्र. 1 येथे क्लिक करा
पद क्र : 2 येथे क्लिक करा
पद क्र 3 येथे क्लिक करा
पद क्र 4 & 5 येथे क्लिक करा
पद क्र 6 & 8 येथे क्लिक करा
पद क्र 9 येथे क्लिक करा
पद क्र 10 & 11 येथे क्लिक करा
पद क्र 12 & 13 येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी1 येथे क्लिक करा
2 येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मोठी बातमी : शिक्षकांच्या 268 जागांसाठी भरती प्रक्रिया

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

EPFO : कर्मचारी भविष्य निधी संगठन मार्फत विविध पदांसाठी भरती

GAD : सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

वनशास्र महाविद्यालय, दापोली अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत अंतर्गत विविध पदांची भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles