Saturday, May 18, 2024
HomeनोकरीSAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 214 जागांसाठी भरती

SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या 214 जागांसाठी भरती

SAI Recruitment 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. SAI Bharti

● पद संख्या : 214

● पदनिहाय संख्या :
1) हाय परफॉरमंस कोच – 09
2) सिनियर कोच – 45
3) कोच – 43
4) असिस्टंट कोच – 117

● शैक्षणिक पात्रता : (i) SAI, NS NIS कडून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग किंवा ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त (ii) 00/03/05/07/10/15 वर्षे अनुभव.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2024 रोजी, 40 ते 60 वर्षांपर्यंत.

● अर्ज शुल्क : फी नाही

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024 (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 (मुदतवाढ) आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हे ही वाचा :

Mahatransco : महापारेषण अंतर्गत 130 जागांसाठी भरती

शासकिय निमशासकिय विभागात विविध पदांसाठी मोठी भरती, वाचा एका क्लिकवर

Buldhana : बुलढाणा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

New India : न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत 300 जागांसाठी भरती

NRSC : राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Oil India : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 421 पदांसाठी भरती; 10वी, 12वी, पदवी..

Pune : आगरकर संशोधन संस्था, पुणे अंतर्गत भरती

Loco Pilot : लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत भरती; पगार 48170 रूपये

Pune : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे अंतर्गत भरती

Pune : आर्मी लॉ कॉलेज, पुणे अंतर्गत भरती

Bhandara : राष्ट्रीय आरोग्य अभियान, भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती

Pune : राष्ट्रीय संरक्षण अकादमी, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या 224 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी, पदवी, डिप्लोमा, ITI

Jalgaon : जळगाव महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

Chhatrapati Sambhajinagar : पाटबंधारे विभाग अंतर्गत भरती

Pune : दारूगोळा कारखाना खडकी अंतर्गत भरती

Mumbai : म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई अंतर्गत भरती

Satara : रयत शिक्षण संस्था, सातारा अंतर्गत 814 जागांसाठी भरती

Solapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर येथे 406 जागांसाठी भरती

NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 233 जागांवर भरती

Akola : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 100 जागांसाठी भरती

BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत रिक्त पदांची भरती

Chandrapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर अंतर्गत भरती

Nagpur : सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर अंतर्गत भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय