Saturday, July 2, 2022
Homeजिल्हादक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत 1044 जागांसाठी भरती, 10 वी /...

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत 1044 जागांसाठी भरती, 10 वी / 12 वी / ITI विद्यार्थ्यांना संधी !

South East Central Railway Recruitment 2022 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर (South East Central Railway – SECR Nagpur) अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 1044 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 1044

• पदाचे नाव : अप्रेंटिस

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरी ठिकाण : नागपूर

• वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे

• आस्थापना कोड : 

1. नागपूर विभाग : E05202702695

2. मोतीबाग वर्कशॉप, नागपुर : E05202702494

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट :       https://secr.indianrailways.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जून 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 261 पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

पशुसंवर्धन विभागातील तब्बल ‘इतकी’ रिक्त पदे भरणार

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी, आजच करा अर्ज !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय