Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबिरसा क्रांती दल पुणे जिल्हा सल्लागार पदी अॅड अमोल दरेकर यांची निवड

बिरसा क्रांती दल पुणे जिल्हा सल्लागार पदी अॅड अमोल दरेकर यांची निवड

पुणे : बिरसा क्रांती दलाच्या जिल्हा सल्लागार पदी अॅड अमोल दरेकर यांची निवड निवड करण्यात आली आहे. बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली.

यावेळी उपस्थित बिरसा क्रांती दल महाराष्ट्र राज्य सचिव चिंधू आढळ, पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे, पुणे जिल्हा महासचिव किरण तळपे, पुणे जिल्हा कार्याअध्यक्ष हरीभाऊ तळपे, सचिव शशिकांत आढारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष सुरेश वाळकोळी, उपाध्यक्ष सागर भवारी, खेड तालुका अध्यक्ष सुधीर भोमाळे, उपाध्यक्ष संतोष भांगे, खेड संघटक अनंता मेठल, नाशिक विभागीय अध्यक्ष रोहित पावरा, इत्यादी बिरसा क्रांती दल संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय