जुन्नर : राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच राज्यातील मुंबई ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्याला १५ आणि १६ मार्च रोजी तीव्र उष्णतेचा इशारा दिला आहे.
आज जुन्नर तालुक्यातील निमगिरी येथील सकाळचे तापमान १९.९ डिग्री सेल्सिअस, तर जुन्नर शहर १९.० तर बल्लाळवाडी २२.४ डिग्री सेल्सिअस होते.
बिबट सफारी केवळ जुन्नर तालुक्यातच व्हावी, अन्यथा आमरण उपोषण करणार- शरद सोनवणे
खुशखबर ! कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी विलासराव देशमुख अभय योजना जाहीर
शेतकऱ्यांचा केंद्र सरकार विरोधात पुन्हा एल्गार, 11 ते 17 एप्रिल दरम्यान देशभरात आंदोलनाची घोषणा