Wednesday, May 22, 2024
Homeक्रीडाविश्वRohit Sharma : रोहित शर्माची पत्नी युजवेंद्र चहलला म्हणाली ‘माझा नवरा चोर…

Rohit Sharma : रोहित शर्माची पत्नी युजवेंद्र चहलला म्हणाली ‘माझा नवरा चोर…

Rohit Sharma : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहल यांच्यामध्ये मैत्री खूप मजबूत आहे. हे दोघे मैदानात आणि मैदानाबाहेरही एकत्र वेळ घालवतात. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. यांची मैत्री पाहुन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पत्नीने चहलला माझा नवरा चोर असे म्हटले आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा सुरू आहे.

सामन्या दरम्यान रोहित शर्मा आणि युजवेंद्र चहल यांच्यामध्ये अनेकदा मस्ती करतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. कधी घट्ट मिठी मारताना तर रोहित कधी चहलला मारताना. त्यांच्या मस्तीचे फोटो देखील सोशलम मीडियावर व्हायरल होत असतात. या दोघांची मैत्री पाहून रोहितच्या पत्नी रितिकाने माझा नवरा चोर म्हटले होते. चहलने रोहितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर रितिकाने त्यावर कमेंट करत ‘चहलला नवरा चोर म्हटले’.

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma) युझी घरी असल्यावर फोन करतो का? असा सवाल केला. त्यावर रोहित म्हणाला की, घरी असल्यावर कोणीही फोन करत नाही. आम्ही घरी असल्यावर कुटुंबाला वेळ देतो. मात्र आमची मैत्री तेवढीच घट्ट आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

सोन्याच्या दर मोठी घसरण; जाणून घ्या नवीन दर

मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात

ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…

मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !

मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी

खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल

राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात

ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय