Monday, December 23, 2024
Homeआंबेगावपुण्यात सरकारी नोकरी शोधताय ? 'या' ठिकाणी भरती सुरू, आजच अर्ज करा...

पुण्यात सरकारी नोकरी शोधताय ? ‘या’ ठिकाणी भरती सुरू, आजच अर्ज करा !

Pune Recruitment 2022 : आपण नोकरीच्या शोधात आहात ? तर राज्यातील आणि विशेषतः पुण्यातील विविध शासकीय, निमशासकीय क्षेत्रात भरती निघाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन, ऑनलाईन, ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. आपणही जर पात्र उमेदवार असाल तर आजच आपला अर्ज करून संधीचं सोनं करण्याची वेळ आहे…

पुणे येथे प्रगत संगणन विकास केंद्रात भरती, 9 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे येथील नवोदय विद्यालय समिती अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथील डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 9 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे येथील कांदा आणि लसूण संशोधन संचालनालय (DOGR) मध्ये भरती, 14 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे येथील चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत भरती, 11 सष्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे येथील राष्ट्रीय हरित अधिकरण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 5 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


DIAT, पुणे रिक्त पदासाठी भरती, 20 सप्टेंबर 2022 ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख


मेगा भरती : भारतीय खाद्य निगम (FCI) मध्ये 5043 जागांसाठी भरती, नोकरीची मोठी संधी!

मालेगाव महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती, 6 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत भरती, पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई अंतर्गत 180 रिक्त पदांसाठी भरती, 7 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मुंबई येथे इंडियन पोर्ट रेल ॲन्ड रोपवे कोर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती, 9 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


शिक्षण संचालनालय मध्ये पदवीधर व इतर उमेदवारांना नोकरीची संधी, 242 जागांसाठी भरती

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये 146 जागांसाठी भरती, 10 उत्तीर्णांसाठी संधी

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय