Sunday, May 19, 2024
Homeनोकरीपुणे येथील डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 9...

पुणे येथील डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये विविध पदांसाठी भरती, 9 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

DIAT Pune Recruitment 2022 : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे (Defence Institute of Advanced Technology, Pune) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 05

• पदाचे नाव : प्राध्यापक (Professor), सहयोगी प्राध्यापक (Associate Professor), सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor).

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• वयोमर्यादा : प्राध्यापक – 62 वर्षे, सहयोगी प्राध्यापक – 45 वर्षे, सहाय्यक प्राध्यापक – 40 वर्षे

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 सप्टेंबर 2022

• अर्ज करण्याचा पत्ता : उपनिबंधक (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र) – 411 025.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’


Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय