Friday, May 17, 2024
Homeनोकरीपुणे येथे प्रगत संगणन विकास केंद्रात भरती, 9 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची...

पुणे येथे प्रगत संगणन विकास केंद्रात भरती, 9 सप्टेंबर 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

CDAC Pune Recruitment 2022 : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे (Centre For Development of Advanced Computing, Pune) येथे विविध पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 04

• पदाचे नाव : प्रकल्प अभियंता, प्रकल्प सहाय्य कर्मचारी.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज शुल्क : फी नाही

• निवड पद्धत : लेखी / कौशल्य चाचणी / मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय