Saturday, May 18, 2024
HomeनोकरीDIAT, पुणे रिक्त पदासाठी भरती, 20 सप्टेंबर 2022 ई-मेल द्वारे अर्ज करण्याची...

DIAT, पुणे रिक्त पदासाठी भरती, 20 सप्टेंबर 2022 ई-मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची तारीख

DIAT Pune Recruitment 2022 : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे (Defence Institute of Advanced Technology, Pune) येथे रिक्त पद भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल द्वारे) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 01

• पदाचे नाव : Junior Research Fellow

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल द्वारे)

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic Kanya Yojana
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय