Thursday, April 25, 2024
Homeनोकरीपुणे येथील नवोदय विद्यालय समिती अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

पुणे येथील नवोदय विद्यालय समिती अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NVS Pune Recruitment 2022 : नवोदय विद्यालय समिती पुणे (Navodaya Vidyalaya Samiti Pune) येथे शिक्षक / ट्रेनर पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

• पद संख्या : 6

• पदाचे नाव : शिक्षक / ट्रेनर

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• निवड करण्याची पध्दत : मुलाखत

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• मुलाखतीची तारीख : 7 सप्टेंबर 2022

• मुलाखतीचा पत्ता : जवाहर नवोदय विद्यालय, पिंपळ जगताप, ए/पी करंदी, शिक्रापूर, चाकण महामार्ग, पुणे

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय