MSRTC Mumbai 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत (MSRTC Mumbai Bharti) विविध जागांसाठी भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून समुपदेशक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी 31 जुलै 2024 या तारखेपर्यंत ऑफलाइन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पदाचे नाव : समुपदेशक
● शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची समाजकार्य या विषयात पदव्युत्तर पदवी
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
● अर्ज करण्याचा पत्ता : विभाग नियंत्रक विभागीय कार्यालय, मुंबई विभाग किरोळ रोड विद्या विहार मुंबई 86
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024
MSRTC Mumbai
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै 2024
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 102 जागांसाठी भरती
श्री मौनी विद्यापीठ अंतर्गत विविध पदांसाठी भरती
मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35000 जागांसाठी मेगा भरती!
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु
IBPS : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मार्फत 6128 पदांची भरती
पदवी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; 17000+ जागांसाठी भरती सुरू
ब्रेकिंग : राज्यात 10,000 पदांची होणार शिक्षक भरती, शिक्षण मंत्र्यांची मोठी घोषणा
शासकीय निमशासकीय विभागात विविध पदासाठी भरती ; 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांना सुवर्णसंधी
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत 4494 जागांसाठी भरती
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
AIASL मार्फत विविध पदांच्या 3256 जागांसाठी मेगा भरती
Pune : प्रेरणा को-ऑप बँक, पुणे अंतर्गत रिक्त पदांची भरती
मोठी बातमी : आता वारकऱ्यांना मिळणार पेन्शन, वारकरी महामंडळाची स्थापना
मुंबईत 10वी, ITI, पदवी, इंजिनिअरिंग, डिप्लोमा उत्तीर्णांसाठी 3000+ जागांसाठी भरती