Friday, November 22, 2024
Homeनोकरीजिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार अंतर्गत विविध पदांची भरती

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार अंतर्गत विविध पदांची भरती

DLSA Nandurbar Bharti 2023 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार (District Legal Services Authority, Nandurbar) अंतर्गत लोक अभिरक्षा कार्यालय नंदुरबार येथे “कार्यालयीन सहाय्यक, रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई”या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 05 पदे.

पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक, रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई

शैक्षणिक पात्रता :

i) कार्यालयीन सहाय्यक – अ) कमीत कमी पदवीधर अथवा कोणत्याही मान्यताप्रात्र विदयापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायदयाच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल.
ब) शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, किंवा शासकीय मंडळ अथवा आयटीआय व्दारे घेतली जाणारी 40 श.प्र.मि. वेगाची इंग्रजी टंकलेखक आणि 30 श.प्र.मि वेगाची मराठी टंकलेखक परीक्षा उत्तीर्ण असावा. क) संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे खालील संस्थाकडील प्रमाणपत्रधारक असावा. डी.ओ. ई. ए. सी. सी / एन.आय.ई.एल.आय.टी. विदयापीठ, सी टंक, एम. एस. सी. आय. टी, व्यायसायिक शिक्षणक्रम -राज्य सरकार व्यायसायिक शिक्षणक्रम, आय. टी. आय केंद्र सरकार. आय.टी.आय, राज्य सरकार, मंडळ

ii) रिसेप्शनिस्ट – कम-डेटा एंट्री ऑपरेटर – (अ) कमीत कमी पदवीधर अथवा कोणत्याही मान्यताप्राप्त विदयापीठाच्या कोणत्याही शाखेच्या पदवीधारकास आणि कायदयाच्या पदवीधारकास प्राधान्य दिले जाईल. ब)शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा, किंवा शासकीय मंडळ अथवा आय. टी. आय व्दारे घेतली जाणारी 40 श.प्र.मि. वेगाची इंग्रजी टंकलेखक आणि 30 श.प्र.मि वेगाची मराठी टंकलेखक परीक्षा उत्तीर्ण असावा. क) संगणकाचे ज्ञान असल्याबाबतचे खालील संस्थाकडील प्रमाणपत्रधारक असावा. डी.ओ.ई.ए.सी.सी / एन.आय.ई.एल.आय.टी. विदयापीठ, सी टंक, एम.एस.सी. आय. टी, व्यायसायिक शिक्षणक्रम आय.टी. आय -केंद्र सरकार. आय. टी. आय, राज्य सरकार, तांत्रिक मंडळ

iii) शिपाई – 7 वी पास.

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

वेतनमान : रु.12,000 ते 15,000/-

● नोकरी ठिकाण : नंदुरबार

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

ब्रेकिंग : वन विभागात 2,412 पदांची मोठी भरती

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती; 4थी, 10वी, 12वी, ITI, पदवीधर, पदव्युत्तरांना नोकरीची सुवर्णसंधी

IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध बँकात 8600+ पदांसाठी बंपर भरती सुरू; आजच करा अर्ज

परभणी येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत मोठी भरती; 12वी, पदवी, नर्सिंग, फार्मसी, वैद्यकीय पदवीधरांना नोकरीची संधी

Indian Army : भारतीय सैन्य दलात 12वी उत्तीर्णांसाठी भरती

MUHS : नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे येथे आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती; 12वी, पदवीधर, बी-टेक उत्तीर्णांना संधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय