RRB JE Recruitment 2024 : भारत सरकार (Government of India), रेल्वे मंत्रालय (Ministry of Railways), रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board) अंतर्गत भारतीय रेल्वे (Indian Railway) मध्ये तब्बल 7951 जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Railway Bharti
● पद संख्या : 7951
● पदाचे नाव : केमिकल सुपरवाइजर/रिसर्च, मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च, ज्युनियर इंजिनिअर, डेपो मटेरियल सुपरिटेंडंट, केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट.
● शैक्षणिक पात्रता :
1) केमिकल सुपरवाइजर/रिसर्च : केमिकल टेक्नोलॉजी पदवी.
2) मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च : मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी.
3) ज्युनियर इंजिनिअर : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
4) डेपो मटेरियल सुपरिटेंडंट : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5) केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट : 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)
● वयोमर्यादा : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● वेतनमान : नियमानुसार
● अर्ज शुल्क : General/ OBC/ EWS : रु. 500/- [SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला : रु. 250/-]
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
RRB JE Railway Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हेही वाचा :
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती
ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती
Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI
SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
MPKV अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये पर्यंत
SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती सुरू, आजच अर्ज करा