Thursday, May 2, 2024
Homeनोकरीपंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती आजच अर्ज करा!

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती आजच अर्ज करा!

 

पंजाब नॅशनल बँक (PNB) यांच्या विविध पदांच्या एकूण १४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १४५ जागा

व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक पदांच्या जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 75 हजार रुपये पगाराची नोकरी

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ मे २०२१ पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

बॉम्बे उच्च न्यायालयात 25 रिक्त जागांसाठी भरती, 50,000 रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !

केंद्रीय माहिती आयोगात नोकरीची संधी, 60 हजार रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय