Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याPUNE : वसंत ग्रूप आणि संकल्प तरु फौंडेशनच्या वतीने एक लाख झाडे...

PUNE : वसंत ग्रूप आणि संकल्प तरु फौंडेशनच्या वतीने एक लाख झाडे लावणार

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड येथील वसंत ग्रुप आणि संकल्प तरु फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर एक लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. अशी माहिती वसंत ग्रुपचे संचालक अनिल मित्तल यांनी दिली. Tree plantation Pune

पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) दि. ५ रोजी शिवाजीनगर, पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या आवारामध्ये सुमारे 1000 झाडे लावणारा असून या एक लाख वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. वसंत ग्रुप गेली 21 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. pune news

वसंत ग्रुपच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवत आले आहे. गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, शैक्षणिक साहित्य पुरवणे, अनाथ विद्यार्थ्यांना कपडे व चादरी वाटप करणे,खाद्यपदार्थ वाटप करणे, नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर घेणे, नेत्रहीन नागरिकांसाठी नेत्र तपासणी शिबिरे घेणे अशी अनेक सामाजिक कार्य केले.

तसेच कोरोना काळात 300 रेमिडीसीवर इंजेक्शन मोफत वाटले गरजूंना जेवण आणि कृत्रिम व्हेंटिलेटरची सेवा मोफत उपलब्ध करून दिली. अशा प्रकारे सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आहे. Pune

पिंपरी- चिंचवड पुणे परिसरातील मोकळ्या जमिनीमध्ये हरितक्रांती घडावी, या हेतूने वर्षभरात सुमारे एक लाख झाडे लावण्याचा संकल्प वसंत समूहाने केला आहे. (World Environment Day)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुण्यातून मुरलीधर मोहोळ विजयी, तर धंगेकर आणि मोरेंना किती मते मिळाली पहा !

ब्रेकिंग : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा दोन्ही मतदारसंघातून विजय

ब्रेकिंग : उत्तर मुंबईत वर्षा गायकवाड यांचा विजय, उज्वल निकम यांचा पराभव

ब्रेकिंग : मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांचा विजय तर संजोग वाघिरे यांचा पराभव

मोठी बातमी : शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांचा मोठा विजय, आढळराव पाटील यांचा पराभव

मोठी बातमी : बारामती लोकसभेत सुप्रिया सुळे यांचा विजय, अजित पवार यांना मोठा धक्का

ब्रेकिंग : सेक्स स्कँडलमध्ये अडकलेला प्रज्वल रेवन्ना यांचा पराभव

ब्रेकिंग : बारामतीसह अनेक जागांवर अजित पवार यांना मोठा धक्का

ब्रेकिंग : शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे आघाडीवर तर आढळराव पाटील हे पिछाडीवर

ब्रेकिंग : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुसंडी, 23 हजार मतांनी आघाडीवर

सर्वात मोठी बातमी : वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर

मोठी बातमी : लोकसभेची मतमोजणी सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण

संबंधित लेख

लोकप्रिय