Monday, July 8, 2024
Homeताज्या बातम्याPune : शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम –...

Pune : शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसीची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम – प्राचार्य डॉ.सचिन कोतवाल

पुणे / राजेंद्रकुमार शेळके : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या डी फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा २०२४ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात खराडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी (डिप्लोमा) यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. (pune)

या परीक्षेत प्रथम वर्ष डी फार्मसी मध्ये चौधरी दिनेश ८३.२०%, चौधरी गीता व सातव निकिता ८०.३०%, आव्हाळे प्रगती ७८.३०% व द्वितीय वर्ष डी फार्मसी मध्ये सोनवणे कालींदा ८९.००% पठारे सिद्धी ८८.६४%, चौधरी ममता ८८.३६% यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. (pune)

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ऍड. संदीप कदम, उपसचिव एल.एम.पवार, खजिनदार ऍड. मोहनराव देशमुख, सहसचिव ए.एम.जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन कोतवाल, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. अश्विनी बनकर, शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. मनोज जोगराना, प्रा. प्रियंका बोरुडे, प्रा. ज्योती दारकुंडे, प्रा. अश्विनी सांडगे, प्रा. ऐश्वर्या निचल, प्रा. स्नेहा वासनिक तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : महाराष्ट्रातील झिका विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक नियमावली जाहीर

धक्कादायक! अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने कॉलेजच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अमली पदार्थांचे प्रकरण विधानपरिषदेत

ब्रेकिंग : वैद्यकीय अधिकारी संवर्गाच्या पदभरतीसाठी महत्वाची बातमी

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय