Wednesday, May 22, 2024
HomeNewsPune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 364 जागांसाठी भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 364 जागांसाठी भरती

NHM Pune Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), आरोग्य विभाग (Department of Health), पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PMC Bharti

पद संख्या : 364

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी : MBBS

2) स्टाफ नर्स : GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक : (i) 12(विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 ते 70 वर्षांपर्यंत.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु.300/- [मागासवर्गीय : रु.200/-]

वेतनमान :

1) वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/-

2) स्टाफ नर्स – रु.20,000/-

3) बहुउद्देशीय आरोग्य सेवक – रु.18,000/-

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय