Friday, November 22, 2024
HomeनोकरीPune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती 

PMC Pune Recruitment 2024 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (Medical Education Trust), भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, पुणे (Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital, Pune) अंतर्गत “सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. BRABV Pune Bharti 

पद संख्या : 59

पदाचे नाव : प्राध्यापक (Professor), सहयोगी प्राध्यापक (Associate Professor), वरिष्ठ निवासी (Senior Resident), कनिष्ठ निवासी (Junior Resident), सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पहावी.

नोकरीचे ठिकाण : पुणे

वयोमर्यादा

1) प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 50 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 55 वर्षे.

2) सहयोगी प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 45 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 50 वर्षे.

3) वरिष्ठ निवासी – 45 वर्षे.

4) कनिष्ठ निवासी – खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 43 वर्षे.

5) सहाय्यक प्राध्यापक – खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागासवर्गीय प्रवर्गासाठी 45 वर्षे.

अर्ज करण्याची पद्धत : प्रत्यक्ष  (मुलाखतीच्या दोन तास अगोदर उपस्थित रहावे.)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत (Walk in Interview)

मुलाखतीची तारीख : 8, 13, 22 आणि 27 फेब्रुवारी 2024

मुलाखतीचा पत्ता : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, मंगळवार पेठ, पुणे (महाराष्ट्र)

4. मुलाखतीची तारीख 8, 13, 22 आणि 27 फेब्रुवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय