Sunday, April 28, 2024
Homeनोकरीपुणे महानगरपालिका अंतर्गत 448 जागांसाठी भरती, 10 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची...

पुणे महानगरपालिका अंतर्गत 448 जागांसाठी भरती, 10 ऑगस्ट 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

PMC Recruitment 2022 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 448

• पदाचे नाव : सहायक विधि अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) & सहायक अतिक्रमण निरीक्षक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय