पुणे : राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. हवामान बदलामुळे पर्यावरणीय संकट गडद होण्याची चिन्हे दिसत आहे.
मागील आठवड्यात राज्यात विविध ठिकाणी कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस पडला, तर आता उष्णतेच्या लाटेने पुन्हा सर्वसामान्यांची चिंता वाढणार आहे.
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी आज उष्णतेची लाटेची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. तर उद्या देखील मुंबई, ठाणे आणि रायगड आणि पालघर जिल्ह्यातकाही ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची राज्य सरकारच्या बजेटमुळे घोर निराशा, आझाद मैदानावर होणार “संताप मोर्चा”
जुन्नरच्या आरती सासवडेची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड ! ओबीसी संवर्गातून राज्यात दुसरी