Monday, May 20, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुक्यातील 'या' गावातील पुजा भोईर यांची तहसीलदार पदी निवड

जुन्नर तालुक्यातील ‘या’ गावातील पुजा भोईर यांची तहसीलदार पदी निवड

जुन्नर (प्रतिनिधी) :- जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा गावातील पुजा भोईर यांची तहसीलदार पदी निवड झाली आहे. 

        सध्या तिचे कुटुंब सांगली जिल्ह्यात राहात असून मुळ गाव जुन्नर तालुक्यातील पिंपळजोगा हे आहे. तिच्या निवडीबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जुन्नर तालुक्याच्या वतीने तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

        तिला देशाची, सामाजाची सेवा करण्याची आणि शासकीय योजना जनतेतील वंचित घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यासाठी सदिच्छा माकपचे डॉ. मंगेश मांडवे, विश्वनाथ निगळे, लक्ष्मण जोशी यांनी व्यक्त केल्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय