Saturday, September 28, 2024
HomeनोकरीPCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Fireman Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune) अंतर्गत 150 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PCMC Pune Bharti

● पद संख्या : 150

● पदाचे नाव : अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर

● शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण, (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, (iii) MS-CIT.

● वयोमर्यादा : 30 वर्षे.

● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 1000/- [मागासवर्गीय : रु. 900/- ]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024 (मुदतवाढ)

PCMC Fireman Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हेही वाचा :

सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती

सशस्त्र सेना न्यायाधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी भरती

भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

Urban : नगर विकास विभाग, मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती

IB : इंटेलिजेंस ब्युरो अंतर्गत मेगा भरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

भारतीय सैन्यात 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती

NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती

NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय