Election Commission : महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन केले आहे. 27 ते 28 सप्टेंबर असा दोन दिवसीय त्यांचा दौरा होणार आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार, आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे.
या दौऱ्याचा मुख्य उद्देश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व पक्षांची बैठक घेणे आणि निवडणुकीसाठी तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.
हॉटेल ट्रायडेंट येथे दुपारी पावणेचार वाजता ही पत्रकार परिषद होणार असून, निवडणूक आयोगाच्या महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग आगामी निवडणुकीच्या संदर्भात काय घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Election Commission
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय, आदित्य ठाकरेंचा दबदबा कायम
महाविद्यालयाच्या आवारात युवतीवर अत्याचार, चार महाविद्यालयीन युवकांवर गुन्हा दाखल
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले