BMC Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 1846 पदांसाठी भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक (BMC Lipik) या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे. या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ISRO HSFC Bharti
● पद संख्या : 1846 पदे
● पदाचे नाव : कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक
● शैक्षणिक पात्रता : पदवीधर
● वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे
● वेतनमान : 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये
● नोकरीचे ठिकाण : मुंबई
● अर्ज शुल्क : खुल्या व प्रवर्गातील उमेदवारांना 1000, आरक्षित वर्ग 900 रुपये
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 ऑक्टोबर 2024
BMC Recruitment 2024
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
हेही वाचा :
भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती
EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती
ISRO HSFC : मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत विविध पदांची भरती
North Central Railway : उत्तर मध्य रेल्वेत 1679 जागांसाठी भरती
Railway Jobs : भारतीय रेल्वेत 8113 जागा भरण्यासाठी अर्ज सुरू
Bank Jobs : पंजाब आणि सिंध बँकेत 213 जागांसाठी भरती
Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरती
दि अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को – ऑपरेटिव्ह बँक लि. अंतर्गत 700 जागांसाठी भरती
ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी!
Gadchiroli : विवेकानंद उच्च माध्यमिक विद्यालय, येमली अंतर्गत भरती
Job : प्रेरणा सामाजिक सांस्कृतिक बहुद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत भरती
आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास