Saturday, October 5, 2024
Homeआरोग्यJunnar : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

Junnar : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबीर

Junnar : संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंब प्रतिष्ठान व महाविकास आघाडीच्या वतीने ‘आरोग्य सप्ताहा’ चे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने जुन्नर ग्रामीण रुग्णालयामध्ये आरोग्य शिबीराचे उदघाट्न करण्यात आले.

या महाआरोग्य शिबिरात नागरिकांची डोळ्यांची तपासणी व शस्त्रक्रिया, हृदय तपासणी, संपूर्ण बॉडी चेकअप तसेच इतर आरोग्य विषयक तपासण्या मोफत करण्यात आल्या. तसेच विविध आजारावर औषध देण्यात आली.

या कार्यक्रमाचे उदघाट्न शरद लेंडे व सत्यशील शेरकर हस्ते करण्यात आले. यावेळी तुषार थोरात, रजा सय्यद, शैलेश मस्के, रउफ खान, सईड पटेल, सुनील मेहेर, माजी नगरसेवक समीर भगत, जरार कुरेशी, जोएब इनामदार उपस्थित होते.

Junnar

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून

धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरत

संबंधित लेख

लोकप्रिय