Thursday, July 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : ग्लोबल सोसायटी येथे राजर्षी शाहू जयंती साजरी

PCMC : ग्लोबल सोसायटी येथे राजर्षी शाहू जयंती साजरी

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शिवरस्ता मोशी येथील ग्लोबल सोसायटी मध्ये छ. राजर्षी शाहू महाराज यांची 150 वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम गणेश कानडे यांच्या हस्ते शाहू प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजश्री शाहू महाराज यांचा फोटो स्वर्गीय पुष्पा रामकृष्ण येवला यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमासाठी योगेश येवला यांनी भेट दिला. PCMC

यावेळी श्री. आंबेकर यांनी शाहू महाराजांचा समतावादी क्रांतिकारी इतिहास व त्यांचे कार्य प्रभावीपणे मांडले. महापुरुषांच्या विचाराचा अभ्यास करून त्यांच्या कार्याचा आपण आदर्श घ्यावा असे आवाहन केले. pcmc

कार्यक्रमासाठी जितू बोराटे, सुभाष कुलकर्णी, नवीन भोसले, राजेंद्र हिंगमिरे, प्रल्हाद मस्के, नवनीत सोनार, विजय देशमुख, गंगाधर ठावरे, राजेंद्र शिंपी, रायभान गजभिये, शारदा नेवासे, पुनम पटेल, भाग्यश्री नांद्रे, तृप्ती देव, मनाली भोयर आधी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. pcmc

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब पठारे व संजय मोरे यांनी प्रयत्न केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

मोठी बातमी : शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई संदर्भात सरकारचा मोठा निर्णय

विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मिळणार अनेक अधिकार, मोदी सरकारची होणार अडचण !

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

१ हजार ९१० आशा सेविकांचे मोबाईल सुविधेतून सक्षमीकरण

भारतीय हवाई दल अंतर्गत मोठी भरती

अमली पदार्थांशी संबंधित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मोठी बातमी : 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय