Saturday, May 4, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : डॉक्टर अर्चना निवृत्ती गांगड यांना पीएचडी प्रदान

PCMC : डॉक्टर अर्चना निवृत्ती गांगड यांना पीएचडी प्रदान

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : चिंचवड (chinchwad) येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अर्चना गांगड यांनी गणित या विषयातून ब्रेनट्युमर इमेज सेंग- मेंटेन्शन बाय परसिस्टंट होमोलॉजी टूल फ्रॉम टोपोलॉजीकल डेटा अनालिसिस या विषयावर संशोधन करून प्रबंधाचे सादरीकरण राजस्थान येथील श्री जगदीश प्रसाद झांबरमल टिबरेवाला विद्यापीठात केले. pcmc news

विशेष अनमोल मार्गदर्शन डॉ. प्रभा रस्तोगी, डॉ. मिलन जोशी, डॉ. विश्वजीत गोस्वामी यांनी केले.

प्रतिभा शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सत्कार केला व भावी कार्यास डॉ अर्चना गांगड शुभेच्छा दिल्या. PCMC

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

प्रकाश आंबेडकरांचा खळबळजणक दावा, दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे…

ब्रेकिंग : शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर, वाचा किती दिवस असणार सुट्ट्या !

अजितदादांच्या राष्ट्रवादीला चारच जागा मिळतात ही शोकांतिका डॉ. अमोल कोल्हेंचा टोला

मोठी बातमी : पुण्यातील तिरंगी लढतीत आता पंतप्रधान मोदींची होणार जाहीर सभा

अनधिकृत जाहिरात फलकावर निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, गुन्हा दाखल

निवडणुकीच्या कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित

अखेर “त्या” प्रकरणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून स्पष्टीकरण

कोणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून महागाई आटोक्यात येणार आहे का ? – डॉ. अमोल कोल्हे

युपीएससी परिक्षेत सारथीच्या विद्यार्थ्यांचे मोठे यश, झळकले २० विद्यार्थी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय