Sunday, July 7, 2024
HomeनोकरीPawan Hans : पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच...

Pawan Hans : पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Pawan Hans Recruitment : पवन हंस लिमिटेड (Pawan Hans Ltd.) अंतर्गत विविध रिक्त 39 पदांची भरती होत आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन तसेच दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. 05 जुलै 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. Pawan Hans Bharti

● पद संख्या : 15 पदे

● पदाचे नाव :
सह महाव्यवस्थापक (आयटी) – 1
सहाय्यक – 2
महाव्यवस्थापक (आयटी) – 2
सहाय्यक. जनरल मॅनेजर (फ्लाइट सेफ्टी) – 2
मॅनेजर (FOQA) – 2
सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर – 1
नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर – 1
डेव्हलपर – 1
असिस्टंट मॅनेजर (IT) – 2
असिस्टंट मॅनेजर (मार्केटिंग/कमर्शियल) – 2
असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) -1

● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पाहावी)

● वयोमर्यादा : 50 वर्षे

● वेतनमान : 40,000 ते 2,40,00 पर्यंत (मुळ जाहिरात पाहावी)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ऑफलाईन

● अर्ज शुल्क : 295/-

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जुलै 2024

● ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : हेड (HR), पवन हंस लिमिटेड, (A Government of India Enterprise), Corporate Office, C-14, Sector-1, Noida – 201 301, (U.P.)

Pawan Hans Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2024 आहे.
  5. ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : हेड (HR), पवन हंस लिमिटेड, (A Government of India Enterprise), Corporate Office, C-14, Sector-1, Noida – 201 301, (U.P.)
  6. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती

NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !

बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !

NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती

PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती, आजच अर्ज करा !

फाल्ता विशेष आर्थिक क्षेत्र अंतर्गत रिक्त पदांची भरती

SBI : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 150 पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

AIESL : एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेड अंतर्गत 100 जागांसाठी भरती

IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात विविध पदांसाठी मोठी भरती

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

IEPF : गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी अंतर्गत विविध पदांची भरती

Indian Air Force : भारतीय हवाई दल अंतर्गत 304 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय